बँकेच्या प्रमुख उपलब्धी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशातील विविध प्राधिकरणे] संस्था आणि नामांकित संस्थांकडून 108 पुरस्कार प्राप्त केले असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
अ- नं- पुरस्कार दिलेल्या संस्थेचे नाव वर्ष पुरस्कार
1 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 1997 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार
2 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 1998 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार
3 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 1998 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
4 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 1999 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार
5 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 1999 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
6 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2000 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार
7 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2001 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार
8 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2002 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
9 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2003 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
10 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2004 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार
11 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2004 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
12 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2005 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
13 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2006 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
14 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2007 मागील सलग तीन वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार
15 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2008 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
16 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2008 राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट शेतकरी क्लब पुरस्कार ¼प्रथम पुरस्कार & मारुल हवेली शाखा½
17 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2009 राज्यस्तरीय उत्कृष्ट शेतकरी क्लब पुरस्कार ¼प्रथम पारितोषिक & बरड शाखा½
18 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2009 राज्यस्तरीय उत्कृष्ट शेतकरी क्लब पुरस्कार ¼प्रथम पारितोषिक & आरळे शाखा½
19 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2009 राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट शेतकरी क्लब पुरस्कार ¼प्रथम पुरस्कार & बरड शाखा½
20 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2010 राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट शेतकरी क्लब पुरस्कार ¼कन्सोलेशन पुरस्कार & शिवथर शाखा½
21 ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ¼इं½ प्रा- लि-] मुंबई 2011 आय एस ओ 9001&2008 प्रमाणपत्र
22 नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को&ऑपरेटिव्ह बँक लि- 2011 राष्ट्रीय स्तरावरील ßसर्वोत्कृष्ट एकूण कामगिरी पुरस्कारÞ
23 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2011 आयएसओ 9001&2008 च्या कामगिरीबद्दल बँकेला पुरस्कृत केले
24 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2011 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
25 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2011 रिकवरी आणि एनपीए व्यवस्थापनातील उत्कृष्टता
26 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2011 ऑपरेशनल कार्यक्षमतेत उत्कृष्टता
27 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2011 एच आर डी मध्ये उत्कृष्टता
28 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2011 सर्वोत्तम आयटी अडोप्शन
29 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2011 सस्वयंसहाय्यता गट लिंकेज ¼प्रथम पारितोषिक½
30 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2011 स्वयंसहाय्यता गट लिंकेज ¼द्वितीय पारितोषिक½
31 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2011 100 पेक्षा जास्त स्वयंसहाय्यता गट लिंकेज असलेल्या शाखेसाठी ¼तापोला½ पुरस्कार
32 महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लिमिटेड 2012 सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठीचा कै- यशवंतराव चव्हाण पुरस्कार
33 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2012 बेस्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
34 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2012 सर्वोत्कृष्ट एकूण बँक
35 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2012 सर्वोत्तम ब्रँडिंग प्रकल्प
36 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2012 सर्वोत्तम एचआर प्रकल्प
37 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2012 स्वयंसहाय्यता गट लिंकेज ¼तिसरे पारितोषिक½
38 नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को&ऑपरेटिव्ह बँक लि- 2013 राष्ट्रीय स्तरावरील ßसर्वोत्कृष्ट एकूण कामगिरी पुरस्कार 2013Þ
39 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2013 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
40 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2013 सर्वोत्तम शाखा इनोव्हेशन
41 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2013 सर्वोत्तम प्रशिक्षण इनोव्हेशन
42 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2013 सर्वोत्तम डेटासेंटर इनोव्हेशन
43 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2013 प्रत्येक विभागातील सर्वोत्तम फी आधारित उत्पन्न
44 टाइम रिसर्च, दिल्ली 2013 बिझनेस लीडरशिप अवॉर्ड २०१३ महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक
45 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2013 बँको पुरस्कार 2013 जिल्हा बँक श्रेणी
46 महाराष्ट्र राज्य सरकार 2014 सहकार निष्ठा पुरस्कार 2013
47 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2014 मागील सलग तीन वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार
48 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2014 सर्वोत्तम शाखा उपक्रम
49 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2014 सर्वोत्तम डेटा सेंटर @ डीआर सेंटर अपग्रेडेशन
50 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2014 सर्वोत्तम भौतिक सुरक्षा उपक्रम
51 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2014 कर्जासाठी सर्वोत्तम विशेष योजना
52 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2014 डीसीसी बँक श्रेणीमध्ये बँको पुरस्कार 2014
53 ßलोकमतÞ 2014 सर्वोत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ßबीएफएसआय पुरस्कार 2013Þ
54 महाराष्ट्र राज्य सरकार 2015 सहकार भूषण पुरस्कार 2014
55 ßलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2014Þ 2015 ßसहकारी बँकिंग टॉपरÞ म्हणून रेकॉर्ड
56 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2015 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
57 नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को&ऑपरेटिव्ह बँक लि- 2015 राष्ट्रीय स्तरावरील ßसर्वोत्कृष्ट एकूण कामगिरी पुरस्कार 2015Þ
58 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2015 सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन पुरस्कार
59 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2015 सर्वोत्कृष्ट डेटा सुरक्षा पुरस्कार
60 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2016 सर्वोत्तम वाहन कर्ज उपलब्धी
61 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2016 सर्वोत्तम आर्थिक साक्षरता
62 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2016 बँको टेक्नॉलॉजी पुरस्कार २०१६
63 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2016 ठेव संकलनासाठी बँको पुरस्कार 2016
64 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2016 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
65 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2017 सर्वोत्तम सीबीएस अपग्रेडेशन
66 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2017 सर्वोत्तम डेटा सेंटर
67 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2017 सर्वोत्कृष्ट डेटा सुरक्षा पुरस्कार
68 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2017 मागील सलग तीन वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार
69 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूरi 2017 जिल्हा मध्यवर्ती बँक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट डेटा सुरक्षा पुरस्कार बँको पुरस्कार 2017
70 ग्लोबल लीडर्स फाउंडेशन] दिल्ली 2017 राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2017
71 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2018 सर्वोत्तम डेटा सुरक्षा
72 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2018 सर्वोत्तम मोबाइल बँकिंग ॲप
73 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2018 ßसर्वोत्कृष्ट सीईओÞ साठी प्रथम पारितोषिक
74 ग्लोबल लीडर्स फाउंडेशन] दिल्ली 2018 वर्ष 2018 मधील क्रमांक 1 सहकारी बँक
75 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन] कोल्हापूर 2018 ßसर्वोत्कृष्ट अध्यक्षÞ साठी प्रथम पारितोषिक
76 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2018 ßसर्वोत्कृष्ट सीईओÞ साठी प्रथम पारितोषिक
77 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2018 ßबँकेने अद्ययावत संगणक सुविधा पुरवल्याबद्दलÞ पुरस्कार
78 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2018 ßसर्वोत्कृष्ट वार्षिक अहवालÞ साठी पुरस्कृत
79 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2018 ßशून्य टक्के एनपीए असलेली बँकÞ साठी पुरस्कार
80 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2018 डिसीसी बँक श्रेणीमध्ये बँको पुरस्कार 2018
81 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2018 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
82 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2018 ßसर्वोत्कृष्ट सीईओÞ साठी प्रथम पारितोषिक
83 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2019 सर्वोत्तम पायाभूत सुविधा योजना
84 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2019 सर्वोत्तम क्रेडिट वाढ
85 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2019 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
86 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2019 ßसर्वोत्कृष्ट अध्यक्षÞ साठी प्रथम पारितोषिक
87 कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर 2019 ßसर्वोत्कृष्ट सीईओÞ साठी प्रथम पारितोषिक
88 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2019 बँको पुरस्कार 2019 डीसीसी बँक श्रेणीमध्ये
89 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2019 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
90 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2020 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
91 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2020 लीडरशिप अवॉर्ड & आयटी हेड ऑफ द इयर
92 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2020 सर्वोत्तम डिजिटल बँक
93 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2020 बँको पुरस्कार 2020 डीसीसी बँक श्रेणीमध्ये
94 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 2021 सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार & विशेष स्मरणार्थ पुरस्कार 2021
95 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2021 सर्वोत्तम डिजिटल बँक
96 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2021 सर्वोत्तम एनपीए व्यवस्थापन
97 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2021 सर्वोत्तम कोविड रिलीफ पॅकेज
98 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2021 सर्वोत्तम ऑडिट उपक्रम
99 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2021 सर्वोत्तम कामगिरीसाठी ßसुपर ट्रॉफीÞ
100 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2021 बँको पुरस्कार 2021 डीसीसी बँक श्रेणीमध्ये
101 नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को&ऑपरेटिव्ह बँक लि- 2022 ßएका दशकातील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरीसाठीÞ पुरस्कार
102 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2022 सर्वोत्तम बँक
103 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2022 सर्वोत्तम एनपीए व्यवस्थापन
104 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2022 बँको पुरस्कार 2022 डीसीसी बँक श्रेणीमध्ये
105 महाराष्ट्र स्टेट को-ऑप- बँक्स असोसिएशन मुंबई 2022 सर्वोत्तम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
106 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2023 सर्वोत्तम ई&पेमेंट्स पुढाकार
107 बँकिंग फ्रंटियर्स मुंबई 2023 सर्वोत्तम गुंतवणूक उपक्रम
108 एव्हीज पब्लिकेशन] कोल्हापूर 2023 डीसीसी बँक श्रेणीमध्ये बँको पुरस्कार 2023

बँकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रमुख कामगिरी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनने खालीलप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांचा गौरव केला आहे:
क्र. कर्मचारी नाव आणि पद पुरस्कार
1 डॉ- आर-एन-सरकाळे] मुख्य कार्यकारी अधिकारी द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
2 श्री-आर-एस-गाढवे] सरव्यवस्थापक] प्रशासन आणि वित्त द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
3 श्री-आर-एम-भिलारे] सरव्यवस्थापक] कर्ज आणि विकास द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
4 श्री-डी-एफ-धरू] ¼माजी कर्मचारी½ दि एमएससी बँक असोसिएशनतर्फे मॅनेजर ग्रेडमध्ये ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
5 श्री-ए-एस-नलावडे] ¼माजी कर्मचारी½ द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
6 श्री-ए-बी-क्षीरसागर] ¼माजी कर्मचारी½ द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
7 श्री-व्ही-बी-धुमाळ] ¼माजी कर्मचारी½ द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-बापूसाहेब देशमुख सर्वोत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारीÞ पुरस्कार
8 श्री-बी-व्ही-निकम] ¼माजी कर्मचारी½ द एमएससी बँक असोसिएशन तर्फे ऑफिसर ग्रेड मधील ßकै-नामदार भाईसाहेब सावंत सर्वोत्कृष्ट सहकारी बँक अधिकारीÞ पुरस्कार

यशाचा आढावा

पारदर्शकता] ग्राहकांना दिलेली सेवा आणि नाबार्ड@रिझर्व्ह बँक@अपेक्स बँक@सहकार विभागाने ठरवून दिलेले निकष बँकेकडून नेहमीच पाळले जातात- वरील आणि इतर यासारख्या विविध संस्थांचे सर्व अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी नेहमीच बहुमोल मार्गदर्शन] सूचना आणि विविध योजना] धोरणे इत्यादींच्या अंमलबजावणीसाठी उत्साही असतात] ज्यामुळे जिल्ह्यातील अंतिम कर्जदाराचे आर्थिक जीवन सुधारले जाते- यासाठी अवलंबलेल्या प्रणाली आणि कार्यपद्धती प्रमाणित झाल्या आहेत] ज्यामुळे हे यश मिळण्यास मदत होते] हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे-